शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मधील बी फार्मच्या प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि, हिवाळी २०२६ परीक्षेचे परीक्षा अर्ज दिनांक २५ -११ -२०२६ ते २८ -११ -२०२६ पर्यंत जमा करून घ्यावे.
About this Notice
This notice was published on November 25, 2026. Please view the document below for detailed information.