सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम ठीक ०८:३० वाजता होईल. तरी सर्वांनी महाविद्यालयात ०८:०० वाजता उपस्थित राहावे.

About this Notice

This notice was published on January 25, 2024. Please view the document below for detailed information.

Document

Download PDF