सर्व D PHARMACY विद्यार्थ्यांना सूचना करण्यात येते की उन्हाळी 2024 परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सामान्य परीक्षा शुल्कासहीत अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर विलंब शुल्क आकारले जाईल. सर्वांनी आपले शैक्षणिक शुल्क व इतर काही बाकी शुल्क असेल तर त्वरित भरून घ्यावे. NO-DUES करून घेतल्याशिवाय परीक्षा फॉर्म कन्फर्म केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी कार्यालयात श्री. जायेवार सर यांच्याशी संपर्क साधावा.

सर्व D Pharmacy विद्यार्थ्यांना सूचना करण्यात येते की उन्हाळी 2024 परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सामान्य परीक्षा शुल्कासहीत अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर विलंब शुल्क आकारले जाईल. सर्वांनी आपले शैक्षणिक शुल्क व इतर काही बाकी शुल्क असेल तर त्वरित भरून घ्यावे. No-dues करून घेतल्याशिवाय परीक्षा फॉर्म कन्फर्म केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी कार्यालयात श्री. जायेवार सर यांच्याशी संपर्क साधावा.

About this Notice

This notice was published on February 08, 2024. Please view the document below for detailed information.

Document

Download PDF