सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना कळविण्यात येते की, उद्या दि. २० जुन २०२६ रोजी “आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त” आपल्या महाविद्यालयात योग शिबिराचे आयोजन केलेले आहे. तरी सर्वांनी उद्या सकाळी ठिक ०८:३० वाजता महाविद्यालयात पांढरा पोशाख परिधान करून उपस्थित राहावे.
About this Notice
This notice was published on June 19, 2026. Please view the document below for detailed information.